वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण 42 गाव येतात .परिसरामध्ये व अल्लीपूर मध्ये दारू विक्रेते लपून चोरून दारूचा व्यवसाय करीत होते मात्र गेल्या एक हप्त्यापासून येथील ठाणेदार विजयकुमार घुले ॲक्शन मोड मध्ये आलेले दिसत आहे . वर्धा येथील पोलीस अधीक्षक अनुराग जैन व पुलगाव येथील पोलीस उपविभागीय अधिकारी वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनात परिसरामध्ये दारूबंदी मोहीम राबविण्यात येत आहे कानगाव अल्लीपूर तळेगाव या त