जालना: आज दिनांक 05/12/25 रोजी नायगाव तालुका मंठा येथील जिल्हा परिषद शाळा तसेच नायगाव तांडा जिल्हा परिषद शाळा मधील विद्यार्थ्यांना आरोग्य शिक्षण देण्यात आले, मुलींना गुड टच बॅड टच व वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले. ऍनिमिया मुक्त भारत मोहीम अंतर्गत सर्व मुला मुलींना वयोगटानुसार पिंक व ब्लू IFA tablet देण्यात येऊन IFA tablet चे महत्व समजून सांगण्यात आले.