जामनेर: गारखेडा येथील बस स्थानक व रस्त्याच्या अतिक्रमणविरोधात नागरिक आक्रमक,तहसीलदारांना दिले निवेदन. #jansamasya
Jamner, Jalgaon | Jun 18, 2025
दिनांक 18 जून बुधवार दुपारी 2 वाजता तालुक्यातील गारखेडा येथील बस स्थानक चोरीला गेल्याचे नागरिक म्हणत असून नागरिकांनी...