आज दिनांक 12 जानेवारी यवतमाळ जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय माणिकवाडा येथे भेट दिली. यावेळी त्यांचे विद्यालयाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी त्यांच्यासह गटशिक्षण अधिकारी मंगेशजी देशपांडे,शिवसेना तालुकाप्रमुख मनोज भाऊ नाल्हे त्याचबरोबर विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज देऊळकर सर यांच्यासह शिक्षकांची व अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.