घनसावंगी: खालापुरी येथे शिवकथेतून प्रबोधनाची गंगा; ‘प्रपंच करून परमार्थ साधा’ — प्रतीक्षाताई करडूळे..
खालापुरी येथे शिवकथेतून प्रबोधनाची गंगा; ‘प्रपंच करून परमार्थ साधा’ — प्रतीक्षाताई करडूळे.. आज दिनांक 31 मंगळवार रोजी संध्याकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार खालापुरी (ता. घनसावंगी): येथील श्री शिवमहापुराण कथेस भक्तीमय वातावरणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत समारोप पार पडला. या शिवकथा सोहळ्यात प्रसिद्ध शिवव्याख्याती व कीर्तनकार प्रतीक्षाताई करडूळे (महाराज) यांनी प्रभावी वाणीने भक्ती, संस्कार आणि प्रबोधनाचा संदेश दिला. प्रतीक्षाताईंनी आपल्या प्रवचनात सांगितले की, “परमार्थ ही केवळ निवृत्