तळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा भीषणुर शिवारात पोलिसांनी सट्टापट्टी चे आकडे घेणाऱ्यावर दिनांक आठ तारखेला दुपारी साडेचार च्या दरम्यान कार्यवाही करून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला.. तळेगाव पोलिसांनी अपराध क्रमांक 09/2025 कलम 12 महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार श्रावण बापूराव नांदने तालुका आष्टी याच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली