दारव्हा: बागवाडी शेतशिवारात वन्यप्राण्यामुळे नुकसान, शेतकऱ्याचे वनविभागाला निवेदन
दारव्हा तालुक्यातील बागवडी शेत शिवारामध्ये वन्य प्राण्यांमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने वनविभागाने त्वरित वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी प्रशांत मेश्राम यांनी दारव्हा वन विभागाकडे केली असल्याची माहिती मेश्राम यांनी ३० नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता दरम्यान दिली आहे.