तुळजापूर: देवशिंगा येथे शेजारी शेती करणे सहन न झाल्याने ५ एकर तागाचे पीक जाळले; सहा जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Tuljapur, Dharavshiv | Aug 5, 2025
शेजारी शेती करत असल्याचा राग मनात धरून एका ६१ वर्षीय शेतकऱ्याचे पाच एकर तागाचे खतपीक जाळून नुकसान केल्याची धक्कादायक...