सावंतवाडी: एसटी बसची दुचाकीला धडक : सावंतवाडी बस स्थानकात वातावरण तापले
सावंतवाडी बस स्थानकामध्ये आज दुरुस्त केलेली एसटी बस बाहेर काढत असताना त्या बर्शी दुचाकी ला धडक बसली आणि त्यानंतर दुचाकी चालक आणि एसटी मेकॅनिक यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळे बस स्थानकात बराच काळ वातावरण तंग होते.