पैठण शेवगाव रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार पैठण शेवगाव रोड वरून दुचाकीने जाणाऱ्या व्यक्तीला अज्ञात वाहनाने जोराची । धडक देऊन व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की घोटण येथील रहिवासी जालू मोटकर उर्फ तात्या 'हे दुचाकी ने आपल्या गावी परतत असताना पैठण शेवगाव रोडवरील सोनवाडी जवळ भरधाव येणाऱ्या वाहनधारकाने दूचाकील जोराची धडक दिली यात जालू मोटकर हे जागीच ठार झाले दरम्यान याबाबत पोलिसातर्फे रात्री उशिरापर्यंत प