देशमुख हत्या प्रकरणात आम्ही हाच विश्वास ठेवलेला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री साहेब असतील त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांनी जो त्यांचा विचार मांडला तीच आमची मागणी आहे की आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी.तसेच न्यायालयावर विश्वास ठेवलेला आहे आम्ही. अपवाद असा आहे की लोकप्रतिनिधी आरोपीचं समर्थन करतात. न्यायालयाला आणि प्रशासनाला जे कोणी चॅलेंज करतायत त्यांच्यावर एकदा कारवाई व्हावी. अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे