दारव्हा: शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छतागृहाची स्वच्छता करा, सामाजिक कार्यकर्ते संदीप शिले यांचे अधीक्षकांना निवेदन
Darwha, Yavatmal | Jul 14, 2025
दारव्हा शहरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्रसाधन गृह नेहमीच अस्वच्छ राहत असल्याने रुग्णांना त्याचा मोठा त्रास सहन करावा...