जळगाव: गोलाणी मार्केट येथून साडेचार लाख रुपयांची रोकड लांबविली, शहर पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Jul 13, 2025
कारच्या चाकाजवळ ठेवलेली ४ लाख ५० हजार रुपये रोकड असलेली पिशवी व्यापारी तेथेच विसरून गेल्याने अज्ञाताने ती लांबविली. ही...