आज दिनांक 27 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता मिळालेली माहिती अशी की जरंडी ग्रामपंचायत च्या वतीने स्पर्धा परीक्षांसाठी जरंडी गावात सह इतर गावातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण उपलब्ध होऊन मोबाईल पासून मुलांना दूर ठेवण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे यासाठी जरंडी ग्रामपंचायत च्या सरपंच उपसरपंच व सदस्यांनी पुढाकार घेत येथील सावित्रीबाई फुले वाचिका मध्ये 5000 विविध प्रकारचे पुस्तके उपलब्ध करून विद्यार्थ्यांना स्पर्धेत परीक्षेसाठी मदत करणार आहेत