साकोली: श्रीनगर कॉलनी येथे जनजागरण कला साहित्य बहुउद्देशीय संस्थेची तालुका कार्यकारणी गठित
साकोली येथील श्रीनगर कॉलनी येथे सुप्रसिद्ध ज्येष्ठ नाट्यकलावंत भूमाला उईके यांच्या निवासस्थानी त्यांच्याच अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक 26 डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता जनजागर कला साहित्य बहूउद्देशीय संस्था साकोलीची नवीन तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष भावेश कोटांगले जिल्हा उपाध्यक्ष उमेश भोयर कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते ही कार्यकारणी कलावंतांच्या समस्या सोडवण्यासाठी व कलावंतांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्यासाठी काम करणार आहे