कळमनूरी: कळमनुरी विधानसभा मतदान संघातील अनेकांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत जाहीर प्रवेश
Kalamnuri, Hingoli | Jul 17, 2025
कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आ.संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज दि .17 जुलै रोजी मुंबई येथे राज्याचे...