Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
मौत
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी
Crimenews
Kolkata
Aap

रत्नागिरी: ॲल्युमिनियम प्रकल्पाच्या जागेत घनकचरा प्रकल्प उभारू देणार नाही; संतप्त शेतकऱ्यांची नगरपरिषदेवर धडक

Ratnagiri, Ratnagiri | Sep 18, 2025
५३ वर्षांपूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना रोजगाराच्या आश्वासन देऊन कवडीमोल किमतीने चंपक मैदान जवळील जमीन अल्युमिनियम प्रकल्पासाठी घेतली होती. त्या जमिनीवर आज पर्यंत साधा एक प्रकल्प सरकार उभारू शकले नाही. आता ती जमीन रत्नागिरी नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्पासाठी देण्याचा घाट रचला गेला आहे. त्या जमिनीवर घनकचरा प्रकल्प उभारू देणार नाही. असा इशारा रत्नागिरी अल्युमिनियम प्रकल्पवादी शेतकरी संघाने देत आज रत्नागिरी नगर परिषदेवर धडक दिली.