नाशिक: शेतकरी संघटना समन्वयक समितीने जिल्हा बँक प्रशासकांना नाशिक येथे कर्जमाफी बाबत दिले निवेदन
Nashik, Nashik | Aug 6, 2025 नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सुरू असलेल्या सक्तीच्या कर्ज वस्तीला विरोध करत थकबाकीदार शेतकऱ्यांना व्याज माफी आणि मुद्दलात हप्ते करून देण्याची मागणी आज दि.6 रोजी दुपारी चार वाजता शेतकरी संघटना समन्वयक समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात प्रशासक संतोष बिडवे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.