शाहूवाडी: मलकापूर उपबाजारातील शेतमाल खरेदी विक्री शेतकऱ्यांना लाभदायक ठरणार : चेअरमन प्रकाश देसाई
Shahuwadi, Kolhapur | Oct 1, 2024
कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूरच्या उपबाजार समिती मलकापूर तालुका शाहूवाडी येथे आज मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर सकाळी ११...