तिरोडा: कोहळी समाज विकास मंडळ यांच्यावतीने GDCC बँकेच्या नविनिर्वाचित संचालकांचा खोडशिवणी,देऊळगाव,शिरेगाव बांध येथे सत्कार
Tirora, Gondia | Jul 28, 2025
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (GDCC Bank) नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत कोहळी समाजाचे तीन मान्यवर प्रतिनिधी...