नेवासा नगरपंचायतच्या झालेल्या निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख गटाला धक्का देत महायुती शिवसेना (शिंदे गटाचे ) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.करणसिंह भाऊसाहेब घुले हे 1965 मतांनी विजयी झाले आहेत. क्रांतिकारी शेतकरी पक्ष माजी मंत्री शंकरराव गडाख गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकुमार पाटील यांचा पराभव झाला असल्याने गडाख गटाला धक्का आहे.