नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून आज या हिवाळी अधिवेशन मध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले पोहोचले. यावेळी त्यांनी प्रसाद माध्यमांशी संवाद साधताना कवितेच्या रूपात प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूर शहर: केंद्रीय मंत्री रामदास आठवले पोहोचले हिवाळी अधिवेशनात ; कवितेच्या रूपात दिली प्रतिक्रिया - Nagpur Urban News