पुसद येथे सन २००८ साली झालेल्या दंगलीप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याचा अखेर न्यायनिवाडा झाला असून, या प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस स्टेशन पुसद शहर यांनी करून पुसद येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.