सडक अर्जुनी: खामखुर्रा गावाजवळ नाहराजवळ एकास धडक देणाऱ्या अज्ञात वाहन चालकाविरोधात पोलीस स्टेशन अर्जुनी मोरगाव येथे गुन्हा दाखल
Sadak Arjuni, Gondia | Jul 21, 2025
खामखुर्रा गावाजवळील नहराजवळ कोणत्यातरी अज्ञात वाहनाच्या धडकेत संजय मेश्राम यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी फिर्यादी...