नांदुरा: विनापरवाना रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडले;७ लाख १५ हजारांचा माल जप्त
अवैधरित्या रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडून सात लाख पंधरा हजारचा माल जप्त मागण्यात आला आहे. ही कारवाई महसूल कर्मचारी यांनी केली असून दोन आरोपीवर नांदुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.