आर्वी: विश्रामगृहात शिवसेना(उबाठा) गट झाली बैठक त्यानंतर पत्रकार परिषद स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात स्वबळाचा दिलाय नारा
Arvi, Wardha | Oct 31, 2025 आर्वी येथील विश्रामगृहात शिवसेना (उबाठा) गटाची सभा आज पार पडली त्यानंतर साडेपाच वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुखासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी जिल्हाप्रमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेनेच्या स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले शिवसेनेचा अजेंडा काय हेही त्यांनी सांगितले..