तिरोडा: पंचायत समिती सभापती तेजराम चव्हाण यांनी भीम नगर शाळेला भेट देऊन शिक्षक नियुक्तीचा घेतला तडका फडकी निर्णय
Tirora, Gondia | Jul 30, 2025
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भिमनगर येथे६५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरम्यान या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षक कमी...