पारोळा: विठ्ठल रुक्मीणी माता देवस्थान येथे आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते भुमिपुजन.
Parola, Jalgaon | Nov 14, 2025 पारोळा शहरातील चारशे वर्षे पुरातन श्री विठ्ठल रुक्मिणी माता देवस्थान मंदिराचा आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते भुमिपुजन संपन्न चारशे वर्ष पुरातन विठ्ठल रुक्मीणी माता मंदिर हे जीर्ण झालेले होते नित्य नियमाने पुजेस येणारे भक्त गण यांनी 22 जानेवारी 2023 रोजी महाआरती कार्यक्रमास सुरुवात केली.