अंतोरा तालुका आष्टी येथील राजकुमार खरे प्रवीण भोरे सतीश परिसे अनिल कुरवाडे सुनील ठाकरे सुरेश अमझरे मंगेश पवार दिनेश कुरवाडे मनोहर पाटील विनोद सरदार निलेश ठाकरे अशोक आठवले,आदी कार्यकर्त्यांनी खासदार अमर काळे यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश केला यावेळी तालुक्यातील जेष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती