देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील उमराणे येथून मालेगाव कडे पायी जाणाऱ्या यशवंत सावळे यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने यामध्ये ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला या संदर्भात संदीप देवरे यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालका विरोधात देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहे