आज दिनांक 29 डिसेंबर 2025 वार सोमवार रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील अनवा परिसरात एका स्टोन क्रेशरवर बेकायदेशीर रित्या वास्तव करणाऱ्या दोन बांगलादेशी यांना पारद पोलिसांनी त्यांची 1 वर्षाची न्यायालयीन सजा संपल्यानंतर बीएसएफ यांच्यावतीने त्यांच्या मूळ गावी बांगलादेश येथे सोडले आहे,यामध्ये इमदार अहमद, हुमायून अहमद अशी या बांगलादेशी नागरिकांची नावे आहे,सदरची कामगीरी सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांनी दिली आहे.