नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे राहणाऱ्या बेबी ता राठोड यांच्या घराचा कडी कोंडा चढून घरातील दहा हजार रोख आणि सोन्याचे दागिने असे 54 हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याने या संदर्भात अज्ञात चोरट्यांवर जात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधि गुन्ह्याचा तपास ए एस आय सानप करीत आहे