भिवंडी: सिलेंडरचा स्फोट झाल्याने लागली भीषण आग, आगीच्या विळख्यात चार कारखाने जळून खाक, एक अग्निशमन कर्मचारी मात्र...
भिवंडीच्या खोणी ग्रामपंचायत हद्दीत सिद्धार्थ नगर येथे एका कारखान्यात सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. अभिनय रौद्ररूप धारण केले आणि त्याची झळ आजूबाजूच्या कारखान्यांना लागली.इतर तीन कारखान्यात देखील ही आग पसरली. एकूण चार कारखान्यांमध्ये आगीच्या ज्वाला भडकू लागल्या त्यानंतर अग्निशमन दलाच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या आणि दोन ते तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणली. मात्र यावेळी एक अग्निशमन दलाचा कर्मचारी जखमी झाला. या घटनेत लाखो रुपयाचे नुकसान झाले असल्याची माहिती म