नागपूर शहर: यादव नगर येथे अफगाणी नागरिकाला सिमेंटच्या गट्टूने केली मारहाण, पीडित व्यक्तीने दिली सविस्तर माहिती
Nagpur Urban, Nagpur | Jul 30, 2025
पोलीस ठाणे यशोधरा नगर हद्दीतील यादव नगर येथे अफगाणी नागरिकाला सिमेंटच्या गट्टू ने आतंकवादी असल्याचे म्हणत जबर मारहाण...