उदगीर: संजय नगर येथे अज्ञात दुचाकी स्वारांच्या धडकेत १४ वर्षीय मुलगा जखमी,अज्ञात दुचाकी स्वारावर गुन्हा दाखल
Udgir, Latur | Jul 28, 2025
उदगीर शहरातील संजय नगर येथे अज्ञात दुचाकी स्वारांच्या धडकेत १४ वर्षांचा मुलगा जखमी झाल्याची घटना २८ जुलै रोजी सकाळी साडे...