आज दिनांक आज दिनांक 19 जानेवारी दुपारी तीन वाजता सिल्लोड राष्ट्रवादी शरद पवार गटचे नेते अजित पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली की निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक साठी खूप कमी वेळ दिल्याने अनेक नेते प्रचारापासून व मतदारांच्या भेटी वाचून वंचित राहणार असून याचा परिणाम मतदानावर होणार आहे अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे