राज्यातील २१ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये ‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेअंतर्गत विविध माध्यमांतून जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमरावती जिल्ह्यातील मेळघाट तालुक्याअंतर्गत धारणी येथे घंटागाडीच्या माध्यमातून सिकलसेल ॲनिमिया विषयी प्रभावी जनजागृती करण्यात येत आहे. #Arunodaya #SickleCellAwareness #AwarenessDrive #promotion #sicklecellwarrior