आरमोरी: आरमोरी महामार्गावर पडलेला तो जीवघेणा खड्डा वाहतूक पोलिसांनी बुजविला, आरमोरी पोलिसांची सर्वत्र कौतुक,
Armori, Gadchiroli | Jul 16, 2025
आरमोरी महामार्गावर पडलेला तो जीवघेणा खड्डा आरमोरी पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलिसांनी बुजवीत प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे...