आजरा: शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची आजरा तालुक्यातील शाळांना प्रेरणादायी भेट
Ajra, Kolhapur | Jun 16, 2025 प्राथमिक शिक्षण हक्क अधिनियम अन्वये 6 ते 14 वयोगटातील बालकांची 100 टक्के पटनोंदणी साध्य करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये “शाळा प्रवेशोत्सव” कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आजरा तालुक्यातील शाळांना भेट दिल्या. चार वाजता माहिती देण्यात आली.