पारोळा: चांदवड येथील महिलेचा पारोळ्यात मेहंदीच्या कार्यक्रमात नांचताना मृत्यू.
Parola, Jalgaon | Nov 15, 2025 पारोळा --येथील कुंभार वाड्यात हळदीचा कार्यक्रमात नाचत असताना चांदवड येथील चाळीस वर्षीय शिक्षिकेच्या मृत्यू झाल्याची घटना दिनांक 14 नोव्हेंबर रोजी रात्री घडली. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात आज अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.