आज दिनांक 24 डिसेंबर रोजी एका कार्यक्रमांमध्ये माजी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना माहिती दिली की आता आधुनिक शेती करण्यासाठी मोबाईल ॲपचा वापर करा जेणेकरून शेती संदर्भात नवीन नवीन माहिती मिळेल याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असे मार्गदर्शन त्यांनी यावेळेस केले