खुलताबाद: वेरुळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर व लेणी परिसरातील अतिक्रमणावर लवकरच हातोडा ; एसडीएम संतोष गोरड यांची माहिती
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 16, 2025
वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदीर व लेणी परिसरातील अतिक्रमण लवकरच हटवले जाणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या...