शहरातील बजाज वार्ड परिसरात असलेल्या जमिनीच्या व्यवहारात खोटी कागदपत्रे व बनावट व्यक्ती उभी करून फसवणूक केल्याप्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना दि. ०८ मार्च २००८ रोजी घडल्याचे तपासात उघड झाले आहे.या प्रकरणी कानपूर, प्रतापगड (उत्तरप्रदेश) येथील ५६ वर्षीय महिला यांच्या वतीने त्यांचा