सावली: सावंगी दीक्षित गावाच्या पुनर्वसनाच्या समस्या घेऊन गावकऱ्यांचे असोलामेंढा ते मूल 40 किलोमीट रपदयात्रा आंदोलन #jansamasya
Sawali, Chandrapur | Jul 17, 2025
सावली तालुक्यातील सावंगी दीक्षित व अस्वलमेंढा या दोन्ही गावाचे पुनर्वसन सावली तालुक्यातील सायमारा येथे करण्यात आले मात्र...