साकोली: साकोली येथे विवाह सोहळ्यातील जेवणातून विषबाधा झालेल्या रुग्णांसाठी जांभळी येथे लावण्यात आला आरोग्य विभागातर्फे कॅम्प
Sakoli, Bhandara | Jun 10, 2025
साकोली येथील शुभारंभ मंगल कार्यालयात मा.सभापती मदन भाऊ रामटेके यांच्या मुलीचा विवाह सोहळा 5 जूनला रात्री पार पडला यात...