जि.प.उच्च प्राथमिक शाळा साकोली क्रमांक 1 येथे सेवकराम हटवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तलाव वार्डातून आज शनिवारी दिनांक ३१/०१/२०२६ सकाळी 11वाजता स्पर्श कुष्ठरोग निवारण अनुषंगाने प्रभातफेरी काढण्यात आली. कुष्ठरोग या रोगाविषयी लक्षण आणि उपचार याबद्दलची माहिती समाजाला देऊन जनजागृती करण्यात आली