चिखली: सातगाव म्हसला येथे काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष यांनी केली हुमणी अळीने पडलेल्या नुसकानग्रस्त क्षेत्राची पाहणी
Chikhli, Buldhana | Jul 20, 2025
सध्या बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हुमनी अळीचा प्रादुर्भाव वाढत असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत...