उत्तर सोलापूर: वाहतूक शाखेने तब्बल ५२५ सायलेंसरवर फिरवला रोड रोलर, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) गौहर हसन यांची माहिती
Solapur North, Solapur | Jul 23, 2025
सोलापूर शहरात ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक शाखेने धडक मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत कर्णकर्कश आवाज...