बौद्ध समाजातील संस्थांच्या पायाभूत सुविधांसाठी अनुदान योजना ; 20 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी यांनी केले.. आज दिनांक 2 सोमवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना, राज्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या, तसेच 51 टक्क्यांपेक्षा जास्त विश्वस्त किंवा सदस्य संख्या बौद्ध समाजातील असलेल्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठ