नाशिक: नाशिक जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटना सीटूच्या वतीने १२४ नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ नाशिक निवडणूक निर्णय अधिकारी यांना
Nashik, Nashik | Dec 1, 2025 अंगणवाडी कर्मचारी संघटना सीटू च्या वतीने नाशिक शहरांमध्ये अंगणवाडी सेविकांवर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या सरकारने टाकलेल्या असून त्या जबाबदारी पूर्ण करत असताना अंगणवाडी सेविकांची दमछाक होत असते त्यातच आत्ता निवडणूक कामकाज करण्याची सक्ती शासनाने केल्याने या शक्तीच्या विरोधात सिटुच्या वतीने निवडणूक अधिकारी *श्री केवारे* साहेबांना निवेदन देऊन खालील मागण्या करण्यात आल्या. *बी एल ओ च्या कामासाठी निवड करत असताना वय वर्ष 50 च्या आतच असलेल्या सेविकांची निवड करण्यात यावी*. *अंगणवाडी सेविका राहत